काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


काल  मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवुन जातोय दोन दिवसांपासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस  पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधिच इतक्या कविता, लेख  लिहिल्या गेले आहेत ( अगदी पुर्वी पासुन) की  आता त्यावर नविन काही लिहायला उरलंच नाही.

गरिबाची झोपडी, किंवा, घरात पाणि शिरणं..हे सगळं नेहेमीप्रमाणेच सुरु आहे. आज सकाळी मालाड स्टेशन ला पोहोचलो. थोडा उशिराच निघालो आज सौ. पण सोबत होतीच. ( कधी तरी आमची दोघांची जायची वेळ एक होते) . आधी नेहेमी प्रमाणे रिक्षाच्या रांगेची वाट लागलेली होती. ...
पुढे वाचा. : मुंबईचा पाउस