डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
सोनी टि.व्ही वर प्रदर्शीत होणारी सि.आय.डी. ही मालीका (बहुतेक करुन) अजुनही चालु आहे. कोणी बघतं का ही मालीका? मी आधी खुप बघायचो, पण एक पोलीस कथानक म्हणुन नव्हे तर एक कॉमेडी म्हणुन.. ह्या मालीकेतील काही मजेदार गोष्टी
कुठलाही गुन्हा घडला की ती केस सरळ सि.आय.डी. कडेच जाते. पोलीसांकडे नाही. माझ्या माहीतीप्रमाणे ज्या केसेस फारच सेंसीटीव्ह असतात, किंवा राजकीय दृष्ट्या महत्वाच्या किंवा ज्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे अश्याच केसेस सि.आय.डी. कडे दिल्या जातात. यात तर पोलीस कुठ्ठेच दिसत नाहीत.
सि.आय.डी. नेहमी रिकामेच ...
पुढे वाचा. : कॉमेडी सि.आय.डी.