round edges येथे हे वाचायला मिळाले:

तळटीप: फोटो मी काढलेला नाही.

तर माझी स्पेन ची यात्रा. त्या आधी विमानात घडलेली एक मजेशीर गोष्ट. विमान होतं स्पॅनिश विमान व्यवस्थेचे. जसे आपले ऐअर इंडीया. विमानात बसल्यावर काही वेळाने माझं डोकं दुखायला लागलं. गेले दोन दिवस सगळी तयारी करताना फार दगदग झाली होती. म्हणून मी हवाई पुरुषाला (सुंदर म्हणण पटल नाही) काही डोकेदुखी वर औषध आहे का विचारलं. म्हटलं असेल क्रोसिन, टायलीनॉल वगैरे. तर तो म्हणाला असे काही औषध देण्याची त्यांना परवानगी नाही, हव असेल तर emergency landing करून medical help देता येईल. म्हटलं लगेच एवढी टोकाची भुमिका? साधी ...
पुढे वाचा. : हे आहे स्पेन.