मला य वर रफार देता येत नव्हताच .. बरे झाले तुम्ही मार्गदर्शन केले. शिवाय मला 'रूषी, रूचा' त ला 'रू' कसा काढायचा आणि एकक्षरी 'ओम' हे ही सांगाल का?