हे मला माहितच नव्हते  
अवांतरः आपले आडनावच राव आहे की ते संबोधन आहे, जसे की शरदराव?
आमच्या शेजारी अजून एक कानडी बाई होत्या, त्यांचा आवाज जाम गोऽऽड. त्यांचा नवरा ऑफिसातून घरी आला की त्या आमच्याकडून लगबगीने ऊठायच्या आणि म्हणायच्या "रघूनाथ आलीऽऽऽ ग.. मी जाऽऽतोऽऽऽऽ "