चांगली सविस्तर माहिती दिली आहे. पहिल्या प्रयोगशाळेवर दावा नाही ठोकला तरी, काय हे, तुम्ही चुकीचे आकडे कसे दिले, असे म्हणायला हवे होते.