वा गुर्जी,
झकास विडंबन.. चालू दे..
गैरसोयीचीच ना ही एवढी वाढीव कंबर?
नीट माझी पाउले न्याहाळताही येत नाही! हे एकदम मस्त
(तुंदिल)केशवसुमार