अवधूत यांच्याशी सहमत. काहीतरी गफलत झालेली दिसते.

बाकी, वाहन परत मिळवणे कटकटीचे असणे हे चांगले की वाईट ठरवता येत नाही. कटकट होईल अश्या काळजीने तरी वाहतुकीचे नियम पाळले गेले तर बरेच आहे की.