"आला जमाना कोणता? साऱ्या घरांना का तडे?जातो तिथे आता मला माझीच गल्ली वाटते'जे पाहिजे ते लाभले की पाहिजे काही नवे''हे थांबणे' हे जीवनाचे ध्येय हल्ली वाटते " ... हे विशेष आवडले.