"पहारा देत होते, नभातले लुकलुक तारे

रातकिड्यांची गस्त, आसमंत किरकिरे

नाजुक मिठीत फुलांच्या, भ्रमर हरवलेले
पात्यावर गवतांच्या, दंवबिंदू विसावलेले
"              .... सुरेख, कविता आवडली !