"कधीतरी कुठेतरी मी चुकत गेलो;

हे  मला कधीतरी चुकूनच कळलं;

अन या चुका दुरुस्त करण्यासाठी ;

मी आयुष्यात पुन्हा नकळत चुकत गेलो"              ....  छान !