"सुटण्या अशा या त्रासातुनी

बस, मला 'हे' नको आहे-

मला 'ते' हवे आहे, मी

कांहीही मोल देण्या तयार आहे !

असे हे असले तरी

नवल वाटे मला त्याचे-

कुणा अन्या वाटे हवेसे

जे आज माझ्याकडे आहे !! "                   ... छान, कवितेतला विचार वेधक !