"जाणते म्हणाले,
'जंगल भ्रष्ट झाले'
नवखे म्हणाले,
'काहीतरी नवी विचारसरणी दिसते'
बच्चे म्हणाले,
'आता दूध भरपूर येईल'
म्हातारे म्हणाले,
'जगायचे असेल तर वाघ व्हायला हवे' "         ... व्वा - कृपया लिहित राहावे, शुभेच्छा !