आभाळी हे सुखद सगळे दाटले मेघ काळे
मोरानेही सशतनयनी पाहिले पावसाळे

सशतनयनी- शंभर डोळ्यांसवे ( पिसारा)

-नीलहंस.