प्रतिबिंब येथे हे वाचायला मिळाले:
NRI च्या दृष्टीकोनातून..............
प्रवास केल्याने ज्ञानात भर पडते, हे काही खोटं नाही. नवे देश, नवी संस्कृती, नवीन लोकं सर्वच गोष्टी ज्ञानात भर घालतात. युरोप च्या टूर मधे बहूतेक सहप्रवासी NRI होते. बरचसे NRI हे अमेरीकन असतात हे वेगळं सांगायची गरज नाही. :) त्यांचे अनुभव , सल्ले ऎकण्याची संधी या सहलीत मिळाली.
पहील्याच दिवशी गाडीत सगळ्यांनी आप आपली ओळख करून दिली होती. ६०% प्रवासी हे रिटायर्ड पेन्शनर होते. प्रत्येकाची मुलं ही डॉक्टर किंवा इंजीनियर.......प्रथीतयश कंपन्यांमधे काम करणारी. ३० % लोकं ...
पुढे वाचा. : च्या दृष्टीकोनातून..............