एकदम झक्कास. आमची व्यथा फारच सुंदर शब्दात मांडली राव. अहो आजपर्यंत असे कधी झाले नाही, की चांगल्या पदार्थाचा स्वाद जिभेने आधी घेतला आहे. पहिल्यांदा चव मिळते ती आमच्या ढेरीला. झोपण्याची तर बोंब झाली आहे.
आम्हालाही दोन ओळी जोडायच्या आहेत. -


झाली आमच्यावर सक्ती उताणेच पडण्याची
सीसाॅ झाल्यामुळे पालथे झोपता येत नाही