विषय हा तसा ७०० व्या शतकापासुनचा आहे, आपण लोक रोज कानी कपाळी ओरडत आहोत फक्त माध्य्म ( ?  )  आज हातात आले आहे.
आपल्या सारख्यांना हा विषय आवडणे स्वाभाविकच आहे .  आशा करू या खुल्या दिलाने हा विषय चर्चिला जावा.
कविता आपल्याला आवडल्या बद्दल धन्यवाद!