शीर्षक आणि ध्रुवपदाचे भाषांतर :स्वप्न तू की सत्य तू गं, सांग कोण खरी तूदूर१ कधीची तू उभी गं, ये समीप तरी तू ।ध्रु।१. याचा उच्चार दूर् असा करावाप्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावेत. आगाऊ आभार.(पुन्हा बदल केलेला आहे. तसदीबद्दल क्षमा करावी.)