लावते मज मलम माझी बायको नेमे...
लाटण्याने अंग माझे दुखविल्यानंतर...!  मस्त.

संतती-नियमन करायाची असे फॅशन...
तीन किंवा चार पोरे जन्मल्यानंतर...!   मस्त.

का अशा लिहितोस कविता सांग चैतन्या...
मारतिल वाचक तुला त्या वाचल्यानंतर...!  मस्त.

हा घ्या कागदी बाण. सूं ऽऽऽऽऽऽऽ सूं ऽऽऽऽऽऽऽऽऽ... ठप्प..  लागला का?