उत्तम रचना.
पान ’इनो’च्या पुडीचे टाळताही येत नाही! .... अऽऽऽऽऽऽऽऽब्बा!
वाटते यावे तिने; पण, हाय, ऐसी वेळ आली...
वाढत्या पोटासवे चेकाळताही येत नाही! हा हा
हे ही घ्या...
मज कळाले कोणती आहे कमी लिहिण्यात माझ्या...
चोरट्या मोत्यांस मजला माळताही येत नाही..!