आपण दिलेली माहिती खरोखरच संदर्भ म्हणून उपयोगी पडणारी आहे. मी बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज नि रा. प. सबनीस यांचे अनुवाद वाचले आहेत. इंटरनेटवर पूर्वी एकदा शोध घेतला असता सुमारे एक हजार पेक्षाही जास्त रिझल्टस (संकेतस्थळावरून शोध घेतल्यावर मिळणाऱ्या माहितीसाठी 'रिझल्टस' असाच शब्द दिसतो; मराठी शब्द कोणता वापरावा? ) मिळाले होते. धन्यवाद.