दुपारी वामकुक्षी घेताना सलग चौथ्या एकेरी ठोक्याला जाग आली असा या कोड्याचा अर्थ होता.
दुपार नेहेमी बारा नंतर सुरू होते त्यामुळे बारा नंतर चौथा एकेरी ठोका दुपारी अडीचला पडतो आणि दोन वाजता पडलेले दोन ठोके झोपेत न एकल्याने अडीच वाजता ताडकन जागे होणे हे उत्तर बरोबर आहे
आता दुपारची वामकुक्षी बारा पूर्वी कशी सुरू होईल? बारा मधले अकरा ठोके ऐकू आले नाहीत या पेक्षा दुपारी दोनचे दोन ठोके झोपेत ऐकू आले नाहीत हे जास्त तर्कपूर्ण आहे
संजय