Atul येथे हे वाचायला मिळाले:
मध्ये आर. के. नारायणचे एक पुस्तक वाचत होतो. बहुधा the world of Nagraj. त्यात नारायणने वर्जिनल ब्रेस्ट्स सारखे अशी एक उपमा वापरली आहे. आता नारायणला हे सुचले कसे असेल? म्हणजे तसं पाहिलं तर हे अगदी गल्लीतल्या टुकार पोरांना सुचेल इतके साधे expression आहे. पण ते नेमके वापरावे कसे, अशा प्रकारची expressions किती प्रमाणात वापरावीत, वापरतानाचा तोल कसा सांभाळावा, हा विवेक मला वाटते जरा दुर्मिळ असावा. हा झाला एक भाग.
दुसरा भाग असा की ही आपल्याकडे ही प्रतिभा का नाही? वर म्हणालो तसं अगदी गल्लीतला ...
पुढे वाचा. : हे काय लिहिलंय? आणि का?