Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

मायदेशात असताना बरेचदा तसेच आताही जेव्हा मायदेशात येतो त्या प्रत्येकवेळी आम्ही पुण्यात ' शंकर ' महाराजांच्या मठात जातोच. पुणे-सातारा रोडवर-धनकवडी येथे मठ आहे. महाराजांना पाहिले की एक वेगळीच अनुभूती मिळते. शांत, समाधान मनात भरून राहते. महाराज आपल्याकडे कधीतरी पाहतील याची ओढ सतत मनाला लागलेली असते. काही वेळा ती पूर्णही होते. आता हे मनाचे खेळ आहेत असेही काहीजण म्हणतील. असतीलही कदाचित. मात्र मला अतिशय आनंद होतो. साधारण तासभर थांबून, खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही महाराजांचा निरोप घेतो. २००१ साली असेच आम्ही सगळे महाराजांना भेट देण्यास ...
पुढे वाचा. : काळ आला होता पण वेळ.....