झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

कपडे घ्यायला गेल्यावर जसे एखाद्या दिवशी फक्त ठराविक हिरव्या रंगाचेच कपडे मनात भरतात, तसाच पुस्तकांच्या दुकानात शिरताना सुद्धा आपला एक मूड असतो. त्या दिवशी तीच पुस्तकं ‘दिसतात’. आणि त्या पुस्तकाविषयी, लेखकाविषयी काहीही माहिती नसली, कुणाकडून काही ऐकलेलं नसलं, तरी जनरली ही पुस्तकं छान निघतात.

तर असं एका दिवशी मला दुकानात ते पुस्तक ‘दिसलं’, पण जवळ ऑलरेडी भरपूर सामान होतं / पाऊस होता / घाई होती अशा कुठल्यातरी नतद्रष्ट कारणामुळे ते घ्यायचं राहिलं. नंतर साधारण सहा एक महिन्यांनी अचानक दुसऱ्या एका पुस्तकांच्या दुकानात जायचा योग आला. दुकान ...
पुढे वाचा. : कु.स.म.प्र.झा.ला.क.पे.