श्रीमधूक्ती येथे हे वाचायला मिळाले:


कालच्या पावसाने तलाव हळूहळू भरायला सुरुवात झाली होती. लालसर चिखलाच्या त्या पाण्याने तलावाचा काही भाग भरला होता. "अरे ते बघ काय !" "साप दिसतोय की काय?" दीप आणि ओंकारच्या या बोलण्याने आम्ही आमच्या थेट खाली असलेल्या पाण्यात पाहू लागलो. तेथे फक्त साप नव्हता, त्या सापाने कोणालातरी पकडलं होतं. बेडूक की काय तो? हो बेडूकच.

पण एवढ्या उंचीवरून आम्हाला ते काही नीटसं दिसेना! तिथे लगेचच खाली दुसरी एक जागा त्या तलावाच्या तटबंदीत होती. एक मजलाच म्हणा हवं तर. आम्ही लगेच तिथे उतरलो. अगदी उकिडवं बसून ते नेमकं काय करतायत पाहू लागलो. सापाने आपल्या ...
पुढे वाचा. : केल्याने भटकंती -(मस्तानी तलाव) -२