तरंग येथे हे वाचायला मिळाले:

२००८ मधे सुट्टीसाठी आम्ही माझ्या दीराकडे अमेरिकेला गेलो होतो। महिनाभरचा मुक्काम होता. एका वीकेंडला आम्ही न्यूयॉर्कला जाण्याचा बेत ठरवला. न्यूयॉर्कला गाडया एके ठिकाणी पार्क करून मनसोक्त हिंडायच ठरवलं. घरातून निघायच्या आधीच इंटरनेटवरून गाडी कुठे पार्क करायची वगैरे सर्व माहिती काढून ठेवली आणि ठरलेल्या दिवशी निघालो. न्यूयॉर्कला पोचलो आणि ठरलेल्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या। दिवसभर हिंड हिंड हिंडलो. आणि परतीच्या वाटेला लागलो. ...
पुढे वाचा. : 'काळे स्पॉट्स'