SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:

दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे.स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात. स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. एवढेच म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून सांगतात. अशा प्रकारे स्त्रीची महती ...
पुढे वाचा. : स्त्री धर्म व पु.भा. भावे