डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग १ पासुन पुढे..
राजेशला दरदरुन घाम फुटला. भितीची एक सळसळती लाट मणक्यातुन जाताना त्याला जाणवली. राजेशच्या चेहऱ्याकडे रोखलेले तिचे ते उघडे परंतु निस्तेज डोळे भेसुर दिसत होते. राजेशने बॅटरीचा प्रकाश इतरत्र फिरवला आणि त्याचे लक्ष तो जिथे उभा होता तिथे गेले. त्याच्या पायाखाली रक्ताचे एक मोठ्ठे तळे साठले होते. राजेश पटकन त्यातुन बाहेर आला. भितीची संवेदना जरा कमी झाल्यावर राजेश आता काय करावं याचा विचार करु लागला. “पोलीसांना फोन करावा?”, त्याने मनाशीच विचार केला.. “..पण नाही. त्याचा आणि हनीचा संबंध काय? तो इथे काय करत होता? केवळ ...
पुढे वाचा. : …तो चेहरा [भाग २]