Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी) येथे हे वाचायला मिळाले:


एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
खरा इतिहास एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केला जात नसल्याबद्दल बैठकीत नाराजीचा सूर !

बेंगळुरू, २७ जून (वार्ता.) – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एन्.सी.ई.आर्.टी.) खरा इतिहास शालेय पुस्तकांत समाविष्ट करत नाही, असे सांगत ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्‍त केली. एन्.सी.ई.आर्.टी.च्या ...
पुढे वाचा. : बेंगळुरू येथे ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांची बैठक !