बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या पूर्वीच्या बोधकथा फारच लांबड्या आणि रद्दड होत्या असे मला जाणवले. मी परत वाचून नाही बघितल्या पण मला आतून जाणवले तसे. ही पण रद्दडच होईल.
*

ही मन्याची गोष्ट आहे. मन्या एक साधा, सरळमार्गी, पापभिरू-बापूबिरु मुलगा होता.
पापभिरू-बापुबिरु टर्म बद्दल स्पष्टिकरण गरजेचे आहे. मुळात बापुबिरु वाटेगावकर हा एक चांगला रॉबिनहूडसदृश मनुष्य होता असे खटाव तालुक्यातील व आसपासच्या भागातले लोक मानतात. मीपण तसेच मानतो (बरेच लोक तसे मानत नाहीत)
पापभिरू-बापुबिरु म्हणजे, जो शक्यतो पापभिरु असतो पण त्याच्याबाबत कुणी काही अन्याय/पाप केले की चिडतो ...
पुढे वाचा. : बोधकथा-३