मनापासून मनापर्यंत येथे हे वाचायला मिळाले:

एक फ्युनेरल!

एकदा मी एक "फ्युनेरल" पाहिले! सगळे लोक जमलेले होते त्या स्मशानभूमीत, काळ्या - पांढर-या कपड्यांत! काही रडत होते, तर काही शांतपणे मोठ्या प्रयासाने डोळ्यांतील पाणी मागे सारत होते! केवढा तो निर्धार! त्या स्मशानभूमीच्या बाहेर उभारून मीपण ते सगळे पहात होतो! जे कोणी तिथे होते त्यांचा मी कोणीच नव्हतो, आणि जे कोणी तिथे होते त्यांतले माझे कोणीच नव्हते! पण तरीही मी तिथेच थांबलो होतो! काही साधे सैनिक होते तर काही सैन्यांतील अधिकारी होते. बिगुल वाजत होता आणि सात सैनिकांनी ३ वेळा बंदुकीच्या फैरी झाडल्या! जि कोणी व्यक्ती "गेली" होती ...
पुढे वाचा. : एक फ्युनेरल!