... म्हणजे सलमानसुद्धा आपल्या आईला 'मेहबूबा मेहबूबा' अवतारातच ओळखतो???
आणि केवळ 'मेहबूबा मेहबूबा' अवतारातच???
'हम दिल दे चुके सनम' नावाचा एक अत्यंत आचरट चित्रपट पाहून तरी तसे वाटले नाही बुवा! (त्या चित्रपटातला माता-पुत्र संवाद - आठवत असेल तर - ऐकून मात्र गहिवरून आले!)