देशात सर्व मुलांनी एकच शिक्षण घेणे ही संकल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे. ह्याची अंमलबजावणी कशी होते हे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी एकच शिक्षण घेणे हे सर्व देशानी एकाच वैचारिक पातळीवर असण्यासाठी फार आवश्यक आहे अस मला वाटतं. पण ह्यामध्ये मदरशांना पण तोच अभ्यासक्रम ठेवणे अनिवार्य केले पाहिजे. नाहितर मूळ उद्देशच सफल होणार नाही. (अर्थात, माझ्या दृष्टिने तो उद्देश असायला हवा, सरकारच्या दृष्टिने मला माहित नाही. )