जाणिवा हरवत चाललेल्या, संवेदना बोथट होत जाणाऱ्या महानगरीच्या दैनंदिन जीवनातील तो एक अविभाज्य, सवंग करमणुकीचा, फारसे महत्त्व नसलेला भाग बनला होता!
हे असं अगदी पदोपदी जाणवत राहतं, घुसत राहतं आणि आपल्याला काही करता येत नाही अशा अगतिकतेनं जणू फुटफुटून रडू येतं.
स्फुट आवडलं!