बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय सलोनी

दोन महिने झाले तुझा जन्म होऊन. त्यानंतरची धावपळ आता कमी होत चालली आहे. परंतु आज थोडा वेळ असा मिळाला आहे की मी नेहेमीप्रमाणे मॉरिसटाऊन ला आलो आहे. त्यामुळे हॉटेलमधुन बसुन हा लेख लिहितो आहे.

मागच्या सहा महिन्यांमध्ये जे काही लिखाण केले ... खरोखरच खुप छान वाटले. पैसे कमावणे आणि पोट भरणे तर रोजच चालु असते. परंतु काव्य शास्त्र विनोद यांनी मनाला आणि आत्म्याला पोषण मिळते.

असो... आज विमानातुन येताना उद्याच्या कामाचे विचार चालु होते. मी सध्या आमच्या कंपनीच्या आयटी विभागाचे ...
पुढे वाचा. : छेडियल्या तारा