काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
राइस पुलर- तामिळनाडू , केरळा मधे ह्या गोष्टींचं खुप वेड आहे. परवा एका तामिळ मित्रा बरोबर बसलो असतांना टीव्ही वर एक कार्यक्रम सुरु होता. होता अर्थात तामिळ मधे पण बरेचसे शब्द होते इंग्लिश मधे म्हणुन बरंच कळंत पण होतं. आणि जे काही कळत नव्हतं ते सांगायला आमचा मित्र होताच.
हल्ली तामिळनाडु, केरळ, बंगालात एक नविन फॅड आलंय. म्हणतात की काही सुपरनॅचरल गोष्टीं आहेत आणि त्यासाठी बरेच खरेदिदार आहेत अगदी वाट्टॆल ती किंमत देउन विकत घ्यायला. उदाहरणार्थ राइस पुलर किंवा नाग मणी हे अगदी मोस्ट सॉट फॉर वस्तूंमधे मोडतात.या नागमण्याचे बरेच फोटो आहे ...
पुढे वाचा. : कॉन गेम-अंधश्रध्दा