शब्दांच्या देशात..... श्वास येथे हे वाचायला मिळाले:

( स्व ) अभिमान..?
===============================
.
.
जन्मापासून मरेपर्यंत..
तुलना ..
तुलना ..
आणि तुलना...
किती दिवसाचा किती वजनाचा जन्मला..?
कधी अन कसासा रडला..?
कधी सरकला कधी बसला..?
कधी चालला कधी बोलला..?
कसा बोलला किती बोलला..?
हसला रडला.. पडला उठला..
किती शिकला.. कुठे शिकला..?
किती कमावतो.. कसा खर्चतो..?
किती जगला.. कसा मेला..?
त्याच्या पेक्षा जास्त.. याच्या पेक्षा ...
पुढे वाचा. : ( स्व ) अभिमान..?