Narendra Damle येथे हे वाचायला मिळाले:

एक अनाकल हुरहूर
डोळी टपटपलेले पाणी
अंधुक अबोल हाक
समोर आठ्य़ांचे उत्तर.
मिळाली नाही तिला
दिवसाची सोबत

आरक्त डोळे, उन्मत्त शरीर
वक्षावर विसावलेली बोटं
त्यांना गारबधीर ...
पुढे वाचा. : ठाव