मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
या युगाच्या एका नव्या प्रकाराचा दृकश्राव्य अनुभव घेतला। ज्या चार ठिकाणी मी पुर्वी हिंडलो होतो त्या ठिकाणच्या लोकांबरोबर दृकश्राव्य यंत्रणेचा उपयोग करून एकाच वेळी संवाद केला. अशा प्रकारच्या सभेला तयारी जबरदस्त लागते हे लक्षात आले. त्या साठी सर्व चार ठिकाणी ध्वनी व दृश्य टिपण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. ती वापरात आणण्यासाठी तंत्रज्ञ हजर असायला लागतात. सभेच्या आधी एक एक स्थळ मुख्य नियंत्रकाला दुरध्वनीद्वारे जोडून तयार ठेवायला लागते. जसजसे सभासद हजर होऊ लागले तसे सर्वांना हॉल भरत असताना दिसत होते. बहुतेक चेहरे ओळखीचेच होते. एका ठिकाणी ...
पुढे वाचा. : दृकश्राव्य सभा