कोंकणी माणूस येथे हे वाचायला मिळाले:

तुमचं दु:ख खरं आहे....
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त ...
पुढे वाचा. : तुमचं दु:ख खरं आहे....