SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:

कोणी कितीही महान असला, तरी सामाजिक बांधिलकीशी त्याने जाणूनबुजून केलेला द्रोह दुर्लक्षित करून चालत नाही. नुकताच मरण पावलेला पाश्चात्त्य जगतातील विकृत पॉप गायक मायकेल जॅक्सन याच्या बाबतीही हा नियम तंतोतंत लागू पडतो. पूर्वी केवळ वेशभूषा आणि केशभूषा यांवरून विकृत वाटणार्‍या जॅक्सनची खरी मनोविकृती जगासमोर आली ती त्याने लहान मुलांशी केलेल्या गैरवर्तनांच्या ...
पुढे वाचा. : विकृतीचा अंत !