"ते हि माणसे" च्या जागी तीही माणसे असं म्हणायचं होतं का? हल्ली पाटावरच्या पंक्ती कुठे असतात? (ही कविता म्हणजे बालगीत आहे का अशीही एक जेन्युइन शंका आली आहे.)