भाग एक मध्ये आई-वडिलांच्या पिढीचे व या भागात हल्लीच्या पिढीचे लग्न आहे का? यातून काय सांगायचे आहे? दोनदा आइस्क्रीम खाणे, खरकट्या हाताने नमस्कार वगैरे अगदी नेहमीच्याच गोष्टी आहेत.

मला विचाराल तर लग्नात जेवणावळ हा प्रकारच बंद करायला पाहिजे.