पारिजात आवडला. वृत्तदृष्ट्या निर्दोष असली तरी कविता तितकी भिडली नाही. (रा. न.)