>कशी वाटली ही कविता?
बरी. म्हणजे खरे तर (विडंबन) बरे.
तुम्हाला चांगल्या कल्पना सुचतात, विडंबन करताना मूळ गाण्यातल्या शब्दां/अक्षरांइतकीच विडंबनात आहेत हे बघितलंत एकदम झकास विडंबन होईल. उदा - पाउले चालती सायबरीची वाट - हे मूळ गाण्यासारखे म्हणता येईल.