वाहतुकीचा हा प्रश्न आज ७,८ वर्ष तरी असेल. (म्हणजे, नो पार्किंग मधील गाड्या उचलणारी मुले वगैरे)... त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडल्या की संवेदना बोथट होणारच कि हो.