जे चालित म्हणता येईल ते पद्द असा माझा समज आहे. मग त्याला आपण विभागवार अंगीकारतो. काही वर्णणात्मक. काही विर रसात्मक,
बाल गित, काही श्रुगारात्म्क पण हि सर्वी कव्यच.
               पंक्ती कुठे असतात?   असा जो तुमचा प्रश्न आहे तर आज हि आपल्या गावाकडची माणसे शेतातिल काळ्या ढेकळांवर लग्न लावून
जमेल तसे त्यावरच मांडी घालून जेवायला बसतात.
                विस्ताराचे भय असल्यामुळे स्पष्टिकरण देत नाही पण आज अशी लग्न लागतात. अजुनही बहुतेक लोक घरात पाटावर बसून जेवणारे आहेत. कारण मांडी मोडून जेवायचे फायदे त्यांना माहित असावे.
      आपल्या परिक्शनाबाबत आभार!