मिलिंद , अरे खरच अश्या अनेक घटना आपल्या आयुश्यात येउन जातात काही कळतात काही काळत नाहीत आणि काही उशिरा कळतात . प्रत्येकाच्या नशिबा प्रमाणे त्याचे परीणाम होत असतात - चागले किवा वाइट . गजानन ह्या प्रतिकत्मक व्यक्ती च्या निरागस , प्रामणिक , भोळ्या, स्वभावाच्या व्यक्ती वर सकटे आली तरी ति तारून जातात असेच म्हणायचे आहे ना. शिवाय चागल काही होणार हि चाहुल पण लागली आहे. खरतर आपल्या आयुश्यात पण अश्याच घटना घडत असतात फक्त आपण त्याची दखल घेतोच असे नाही . असेच म्हणायचे आहे का?
अप्रतिम आणि वेगळ लिखाण आहे . अजून असेच येउद्यात . शुभेच्छा.