मी फ्क्त तफावत दाखवली आहे. आई वडिलांच्या काळातले म्हणून ति पद्धत चांगली किंवा आत्ताची वाईट हा ज्याचा त्याचा द्रुष्टिकोन आहे.
पण दर्शवायचे म्हणाल तर आपण आता लग्नाला जातो म्हणजे त्यात आपला भाव किती आणि कर्तव्यपुर्ती किती हा हि एक संशोधनाचा विषय
होईल असे मला वाटते. 
                तुम्ही म्हणाला जुनी पद्धत बंदच व्हायला हवी म्हणुन. पण ह्यात आपले पणा होता . आज आपल्याला वेळ नाही म्हणून ............

कदाचित काही उणिवा असतील तरी आपण वाचले म्हणून आभार!